महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्याला 2 वर्षांत 200 नवीन एसटी बसेस; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील बस व मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पुढील दोन वर्षांत 200 नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली. परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालघर जिल्ह्यातील एस.टी. सेवेची स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांवर […]