पुरंदर विमानतळासाठी ₹६,००० कोटींचे कर्ज; शिर्डीची कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण करा : फडणवीस
एमएडीसीच्या ९३व्या बैठकीत राज्यातील विमानतळ विकासाचा आढावा; नांदेडला आधुनिक टर्मिनल, रत्नागिरी विमानतळ लवकर कार्यान्वित करण्यावर भर मुंबई : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे, तसेच नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्स, टॅक्सीवे, एप्रन आणि अन्य आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या […]
