सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची UPI पेमेंटची मात्रा!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुचना मुंबई : प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सूचित केले आहे की, सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी एसटी प्रवाशांना यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढण्याचे आवाहन करेल. या आवाहनाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मागील काही दिवसांमध्ये यूपीआय […]