राष्ट्रीय ताज्या बातम्या

इराण युद्धामुळे भारतीय शेती व निर्यातीवर संकट; शेतकऱ्यांसाठी दिलासा पॅकेज जाहीर करण्याची AIKS ची मागणी

नवी दिल्ली : इराणवरील अमेरिकन-इस्त्रायली लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती आणि कृषी निर्यातीवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय किसान सभेने (AIKS) केंद्र सरकारकडे तातडीने सर्वसमावेशक दिलासा पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. AIKS ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग आणि तेल पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा थेट फटका भारतीय […]