अडथळे व्हाया मराठवाडा…
X: @abhaykumar_d नांदेड: महाराष्ट्रातील सत्ताधार्यांना मराठवाड्यातून यापूर्वी बराच त्रास झालेला आहे . मराठवाड्यातील भोळ्याभाबड्या जनतेला कधी जातीयवाद, कधी आरक्षण ,कधी शेतीविषयक समस्या या कारणावरून भडकावले जाते. नेतेमंडळी बाजूला राहतात. परंतु समाजात दरी निर्माण होईल असे कृत्य करून संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम नियोजनबद्धरीत्या केले जाते. यापूर्वी मराठवाड्यातून अनेकदा असे कुकृत्य झालेले आहे. मुख्यमंत्री […]