हरषवर्धन सपकाळ यांच्या X पोस्टमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याशी संवाद आणि 5000 रुपयांच्या मदतीवरील टीका महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुष्काळाच्या संकटात संघर्षापेक्षा सामंजस्याची गरज

₹5,000 आगाऊ मदतीवर राजकीय वाद; मराठवाड्यात पाणी, पीकहानी आणि पुढील हंगामासाठी सर्वपक्षीय भूमिकेची अपेक्षा मराठवाडा सध्या गंभीर दुष्काळी परिस्थितीला सामोरा जात आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून जलसाठे, पिण्याचे पाणी, पशुधन आणि पुढील रब्बी हंगाम याबाबतही चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या उपाययोजनांवर प्रश्न विचारणे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा […]