मराठवाड्यात चार भूकंपाचे धक्के; हिंगोली, नांदेड, परभणी, लातूरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत गुरुवारी (९ जुलै) पहाटे अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसली तरी अनेक नागरिकांनी घराबाहेर रात्र काढली. हिंगोली : मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (९ जुलै) पहाटे अवघ्या दोन तासांच्या कालावधीत […]
