लोकसेवेचा लोकजागर : विधिमंडळाच्या कार्याचा संदर्भग्रंथ
महाराष्ट्र विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे, इतिहासाचे आणि संसदीय परंपरेचे दस्तावेजीकरण करणे ही अत्यंत जबाबदारीची आणि दीर्घदृष्टीची गोष्ट आहे. या कार्याला संस्थात्मक स्वरूप देत “लोकसेवेचा लोकजागर” हा संदर्भसमृद्ध ग्रंथ वाचकांसमोर आणण्यात आला आहे. या ग्रंथामागे वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक (अ.का.) निलेश मदाने यांचे परिश्रम आणि दृष्टी स्पष्टपणे जाणवते. निलेश मदाने यांनी सक्रिय पत्रकारितेचा १२ वर्षांचा […]
