महाराष्ट्र दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा समावेश महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुष्काळ निवारण उपसमितीत आता नितेश राणे; मत्स्यव्यवसायाचाही मदतीच्या चौकटीत विचार?

29 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय; 11 सदस्यीय उपसमितीत मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचा समावेश, दुष्काळाचा मच्छिमारांवरील परिणामही निर्णयप्रक्रियेत येणार मुंबई  — राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंत्रिमंडळ उपसमितीत आता मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. 29 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन, […]

Cracked agricultural land in Maharashtra with a worried farmer as El Niño conditions raise concerns over drought and deficient monsoon rainfall. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तातडीने दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना राबवा; डॉ. संजय लाखेपाटील यांची मागणी

राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर दुष्काळ देखरेख समित्या कार्यान्वित करण्याचे आवाहन; विधानसभेत दुष्काळावर किमान तीन दिवस चर्चा घेण्याचीही मागणी मुंबई : अल निनोच्या सक्रिय होत असलेल्या प्रभावामुळे यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असताना राज्य सरकारने अधिक वेळ न दवडता राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावरील ‘दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना’ तातडीने […]