महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात ३९४ ‘नमो उद्याने’; प्रत्येकासाठी ₹१ कोटी निधी”

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून एकूण ३९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. ही उद्याने ‘नमो उद्यान’ या नावाने ओळखली जातील, अशी माहिती राज्यमंत्री Madhuri […]