महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिला दिनानिमित्त जीएसटी आयुक्त कार्यालयाकडून मान्यवर महिलांचा सन्मान

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून वस्तू व सेवा कर लेखा परीक्षा – II, मुंबई यांच्यावतीने वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात क्रीडा, दुर्बल घटकांसाठी समाजसेवा, उद्योजकता, वैद्यकीय क्षेत्र, मॅरेथॉन, वकिली, संशोधन, तसेच अंध आणि विकलांग […]