महाराष्ट्र ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis : तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा; मेट्रो शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री वॉररुम (War Room Meeting) बैठकीत ३० पायाभूत सुविधा प्रकल्पांचा (Infrastructure projects) आढावा घेताना प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. “वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका”, असे सांगत त्यांनी वॉररुममधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. बैठकीत मुंबई (Mumbai) आणि राज्यातील विविध मेट्रो प्रकल्प (Metro rail […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Housing Jihad : मुंबईत हाऊसिंग जिहादचा आरोप; उद्धव ठाकरे, काँग्रेसवर संजय निरुपम यांची टीका

मुंबई : शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Shiv Sena leader Sanjay Nirupam) यांनी जोगेश्वरीतील दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांत (SRA projects) हिंदूंची घरे मुस्लिमांना देण्याचे कटकारस्थान रचल्याचा आरोप बिल्डरांवर केला. हाऊसिंग जिहादच्या (Housing Jihad) माध्यमातून मुंबईची (Mumbai) डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. निरुपम यांनी सांगितले की, ओशिवरा येथील पॅराडाइज झोनमध्ये ४४ घरे ९५ […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचे प्रश्नचिन्ह

X : @therajkaran मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा उघडपणे पर्दाफाश होत आहे. विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसारख्या अत्यावश्यक प्रक्रियेत होणारा विलंब म्हणजे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे आणि दुहेरी भूमिकेचे उत्तम उदाहरण ठरते. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी अद्यापही प्रलंबित असून, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने ‘धिंड काढायची आणि उरलेल्या तांदळाच्या पुजारी व्हायचे’ हा दुर्दैवी […]