महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या आप पालक युनियनच्या मागणीला यश – मुकुंद किर्दत

मुंबई: शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे (RTE) वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये २५% जागा राखीव आहेत. या जागांवर आठवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. ही प्रवेश प्रक्रिया लॉटरीद्वारे होत असून दरवर्षी राज्यातील सव्वा लाख मुले त्याचा लाभ घेतात. मात्र, ही लॉटरी प्रक्रिया उशिरा, मार्चच्या अखेरीस सुरू होत असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. दुसरीकडे, CBSE आणि इतर […]