राज ठाकरेंचा महायुती सरकारवर चौफेर हल्ला; ‘मिसिंग लिंक’पासून राम मंदिर निधीपर्यंत अनेक मुद्द्यांवर टीका
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवर जोरदार टीका केली. मराठी युवकांना रोजगार, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प, राम मंदिरातील कथित आर्थिक अनियमितता, मुंबईतील पावसामुळे निर्माण होणारी परिस्थिती, कंत्राटी व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. २००८ मधील रेल्वे भरती आंदोलनाची आठवण करून देत राज ठाकरे […]


