पत्रकाराने हिटलरशाही विरोधात उभे राहावे ! ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांचे आवाहन
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण मुंबई : हिटलरशाहीच्या कालखंडाचा पत्रकारांनी अभ्यास करायला हवा, अन्यथा ही आग आपल्यापर्यंत कधी येईल सांगता येत नाही. दमन, दडपशाहीविरोधात पत्रकारांनी उभे राहायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक महावीर जोंधळे यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले. पत्रकार दिन सोहळ्यात मुंबई पत्रकार संघाच्या […]