महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ९.५ ते २२ लाखांपर्यंत सहाय्य : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई: हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड तसेच बोन मॅरो प्रत्यारोपणासह एकूण नऊ प्रकारच्या गंभीर उपचारांसाठी साडेनऊ लाख ते २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री Meghna Bordikar यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या संदर्भात सदस्य Aslam Shaikh यांनी प्रश्न उपस्थित केला होता. काही रुग्णालयांत दरपत्रक स्पष्टपणे दर्शनी भागात लावले जात […]