महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यासाठी नियोजनाचा ‘ताळमेळ’ बसवावा लागेल

By Dr Abhaykumar Dandge मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव असे आठ जिल्हे आहेत. या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या नियोजन विभागाच्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 6,231 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात केवळ 2,973.81 कोटी रुपयांच्या मर्यादेत आराखडे सादर करण्यास […]