Vijay Wadettiwar speaking in the Maharashtra Legislative Assembly raising concerns over bomb threat emails targeting key locations in Mumbai during the budget session. मुंबई ताज्या बातम्या

मुंबईला धमकीमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे का?

विधानसभेत Vijay Wadettiwar यांचा सरकारला सवाल मुंबई –राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईतील विधानभवन, मेट्रो स्थानके, मुंबई उच्च न्यायालय आणि शेअर बाजारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना वडेट्टीवार म्हणाले की, अधिवेशन सुरू असताना अशी धमकी मिळणे ही […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागपूर स्फोट प्रकरणावर विधानसभेत संताप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी, विरोधकांचा सभात्याग

मुंबई: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राउळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेडच्या स्फोटके निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात २२ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आज विधानसभेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षांनी या घटनेला गरीब कामगारांचे हत्याकांड असल्याचा आरोप करत दोषींवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कामगारमंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याचा आरोप करत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: सरकारने जनाची नाही, तर किमान मनाची तरी ठेवावी: विजय वडेट्टीवार 

घरकुल योजनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारला फटकारले मुंबई : राज्यात घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना निधी न मिळाल्याने गरिबांची मोठी अडचण झाली आहे. या गंभीर मुद्द्यावर बुधवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. “तीन पावसाळे झाले. लोक कुठे राहत […]