दुष्काळी मदत, पीकविमा भरपाई, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान आणि जमिनींच्या हक्कांसाठी अकोले येथे आयोजित किसान सभेच्या महामुक्काम सत्याग्रहातील उपस्थिती. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अकोलेत हजारो शेतकरी रस्त्यावर; स्थानिक मागण्यांवर तोडगा, मात्र महामुक्काम सत्याग्रह सुरूच!

२६ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास अकोले ते मुंबई वाहन लॉंग मार्च; वृंदा करात, अशोक ढवळे आणि अजित नवले यांचा सरकारला इशारा अकोले : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई, पीकविम्याची थकीत रक्कम, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, कसणाऱ्यांच्या नावे जमिनी आणि ‘लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांचे बंद झालेले लाभ पुन्हा सुरू […]