शिवशाही बसमधील बलात्कार : राज्यात गुंडशाहीचे धक्कादायक संकेत!
पुणे : पुण्यासारख्या एकेकाळी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, महिलांसाठी हे शहर असुरक्षित बनत चालले आहे. शिवशाही बसमध्ये घडलेली बलात्काराची घटना ही राज्यात वाढलेल्या गुंडशाहीचे गंभीर संकेत असल्याचे मत आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले आहे. स्वारगेट परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये तीव्र संताप असून, स्थानिक प्रशासन आणि […]