चेंबूर पुनर्विकास प्रकल्पात १४ कोटींच्या अपहाराचा आरोप; पाच जणांसह मध्यस्थांविरुद्ध गुन्हा
कमी दराने गाळेविक्री, कर्जव्यवहार आणि ब्रोकरेजवरून विकासकाची तक्रार मुंबई : चेंबूरमधील शिवाजी नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी पाच जणांसह अन्य मध्यस्थ व दलालांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रकल्पातील व्यावसायिक गाळ्यांची कमी दराने विक्री करणे, थेट गुंतवणुकीऐवजी व्याजाच्या कर्जाचा बोजा निर्माण करणे आणि ब्रोकरेज व कंत्राटी देयकांतून […]
