मुंबई ताज्या बातम्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच बिबट्या सफारी

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची सफारी सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. आज पालकमंत्री शेलार यांनी उद्यानाचा पाहणी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती […]