महाराष्ट्र ताज्या बातम्या

लाडकी बहिणसह सर्व जनहिताच्या योजना सुरूच राहतील – उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांना निर्वाणीचा संदेश

मुंबई : “लाडकी बहिण योजना गरीब महिलांसाठी असून ती सुरूच राहील. राज्याचे कर्ज प्रमाण मर्यादेत आहे, आणि महाराष्ट्र थेट विदेशी गुंतवणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे,” असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना दिले. राज्यातील आर्थिक स्थिती स्थिर – कर्ज सुरक्षित मर्यादेत अजित पवार यांनी सांगितले की, 2025-26 मध्ये राज्याचे […]