राष्ट्रीय ताज्या बातम्या

कृषी समृद्धी महोत्सव: शेतकऱ्यांचा उत्सव बंगळुरू आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात

आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बंगळुरू येथे २९ व ३० जानेवारी रोजी भव्य कृषी समृद्धी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील १२०० हून अधिक शेतकरी, कृषी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी साजरा होतो. महोत्सवाचे मुख्य आकर्षण:गेल्या तीन वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या […]