मुंबईतील झोपडपट्टीतून ६६ लाख रुग्णांच्या सेवेसाठी उभा राहिलेला प्रवास; विकास देशमुख यांना ‘सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार २०२६’
दोन हजारांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत भव्य गौरव; शेतकरी कुटुंबांकडून मानवसेवेचा सन्मान वाळवा (जि. सांगली) : समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने एकत्र येणे ही आजच्या काळात दुर्मीळ घटना मानली जाते. मात्र गेली १६ वर्षे गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अविरत कार्य करणारे आरोग्यसेवक विकास ज्ञानू देशमुख […]
