Budget Seasion: डिजिटल अरेस्ट असा कोणताही कायदा नाही; फसव्या कॉलवर विश्वास ठेवू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: “डिजिटल अरेस्ट (अटक) करण्याचा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही. ‘डिजिटल अरेस्ट’ हा निव्वळ खोटा प्रकार आहे. अशा प्रकारचा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये आणि तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर तक्रार करावी,” असे स्पष्ट उत्तर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले. समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांनी डिजिटल अरेस्ट आणि […]
