स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणी शासन गंभीर; दोषी डॉक्टरांची सनद रद्द करणार: आरोग्यमंत्री आबिटकर
मुंबई: राज्यात तसेच सीमावर्ती भागात होणाऱ्या स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणांबाबत शासन अत्यंत गंभीर असून, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाचे मॉनिटरिंग करून आवश्यक सूचना दिल्या जातील. या संदर्भातील विद्यमान कायद्यांची कठोर व प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच या प्रकरणांत दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांची सनद रद्द करण्यासाठी मेडिकल कौन्सिलकडे पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट उत्तर आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांनी आज […]
