महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्वारगेट बलात्कार प्रकरण : महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत – आमदार चित्रा वाघ

पुणे : स्वारगेट बस स्थानकात गावाकडे जाणाऱ्या एका युवतीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली असून, या प्रकाराने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. भाजप महिला प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी म्हटले की, “पोलीस यंत्रणा सक्षम असून […]