महामानवाच्या अनुयायांना एक मदतीचा हात
X: @Rav2Sachin मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखों अनुयायांना मोफत चहा, पाणी, नाश्ता सोबत जेवणाची आणि मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम बड्या बड्या कंपन्या, सामाजिक संस्था आणि रेल्वे, बेस्ट तसेच पालिका कर्मचारी करत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी तोट्यात असलेली बेस्ट स्वतः च्या कर्मचाऱ्यांना २० लाख […]