Rs 10 लाख भांडवल, Rs 9 लाख महसूल… आणि दावोस येथे Rs 4,000 कोटींचा MoU
‘योकी ग्रीन एनर्जी’सह कराराने सरकारच्या ड्यू डिलिजन्सवर प्रश्नचिन्ह By विक्रांत पाटील मुंबई: स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचात महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्रात गुंतवणुकीचा महापूर’ आल्याचा दावा करत विविध सामंजस्य करारांची घोषणा केली. याच घोषणांमध्ये Yoki Green Energy Private Limited या कंपनीसोबत ₹4,000 कोटींचा सामंजस्य करार झाल्याचे जाहीर करण्यात आले. या करारातून नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठे […]
