Pune Election: AAP: “नक्कल नको, अस्सल आणा” – पुण्यासाठी आम आदमी पार्टीचे निर्धारपत्र
प्रामाणिक आणि इमानदार प्रतिनिधित्व आम आदमी पार्टी करेल पुणे : दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीने (आप) पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपले निर्धारपत्र जाहीर करताना, “नक्कल नको, अस्सल आणा” असा थेट संदेश पुणेकरांना दिला आहे. भ्रष्टाचारमुक्त, जबाबदार आणि पारदर्शी प्रशासनासाठी बदल घडवूया, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पुण्यात आम आदमी पार्टीचे ८५ उमेदवार निवडणूक […]
