आंदोलन आमदारांचे पण जनता वेठीस..
Twitter: @NalavadeAnant मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणावरून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी बुधवारी सकाळी साडे दहा,अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात धडक देत थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वरालाच जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोकल्याने आज नेहमीपेक्षा जास्त आलेल्या अभ्यांगतांचे प्रचंड हाल झाले. सुरक्षेवर असलेल्या पोलिसांनी मंत्रालयाचे सर्व दरवाजे काही काळ बंद तर केलेच पण प्रवेश पास […]