Supreme Court : निवडणूक आयोगाचा निर्णय मतदारांची थट्टा करणारा : सर्वोच्च न्यायालयाची फटकार
X: @therajkaran राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचे हा वाद निवडणूक आयोगात (Election Commission) गेला. त्यावर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) पक्ष आणि चिन्ह बहाल केले, आयोगाच्या या निर्णयावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यासोबतच आयोगाचा निर्णय मतदारांची थट्टा करणारा असून […]