काल चॅलेंज; आज थेट मतदारसंघात; अजित पवारांचा झपाटा
शिरूर आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल केला होता. विशेष म्हणजे प्रण घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार शिरूर मतदारसंघात विकासकामाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या कामाचा झपाटा पाहायला मिळाला. यावेळी विकासकामाची पाहणी करताना […]









