महाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीत तळकोकणातून काँग्रेसचा सुपडा साफ होणार? एकही जागा लढणे अशक्य!

@milindmane70 मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणात (Konkan) काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP-SP) व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) (UBT Shiv Sena) व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना दुसरे कोणतेही काम शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट […]

जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांच्या तंबीनंतर जलजीवनच्या ठेकेदारांची धावपळ!

Twitter : @milindmane70 मुंबई रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (मजीपा) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनांची (Jal Jeevan Mission) आढावा बैठक घेवून कडक कारवाईची करण्याची तंबी दिल्यानंतर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांसह बोगस ठेकेदारही ताळयावर आले आहेत. कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील जलजीवन […]