सामान्य जनतेसाठी दार बंद, दलालांसाठी मोकळे रस्ते –ॲड.अमोल मातेले
मुंबई : महाराष्ट्रातील भाजपा-फडणवीस-शिंदे सरकारने मंत्रालयात सर्वसामान्य जनतेच्या प्रवेशावर कठोर निर्बंध घालून लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांना हरताळ फासला आहे. राज्यभरातून आपल्या तक्रारी आणि कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मंत्रालय हे शेवटचे आशास्थान आहे. मात्र, “सुरक्षा व्यवस्थेवर ताण” हे कारण पुढे करून सरकारने जनतेचा थेट संपर्क आणि संवादाचा मार्ग बंद केला आहे. सरकारच्या कृतीमागील सत्य:हे सरकार ईव्हीएम मशीनच्या पोटातून […]