भारतविरोधी मिशेल बॅचेलेटचा काँग्रेसकडून सन्मान — हे शांततेचे नव्हे, तर भारतविरोधी विचारांचे पारितोषिक!
काँग्रेसने चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्षा मिशेल बॅचेलेट यांना ‘इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ देऊन एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली — त्यांना शांतता, सत्य आणि भारताचा सन्मान महत्त्वाचा नाही. त्यांना महत्त्वाचे आहे ते भारतविरोधी सूर आणि मोदी सरकारवर हल्ला करण्यासाठी उपयुक्त ठरणारे परकीय आवाज. मिशेल बॅचेलेट या कोणत्या भारतप्रेमी नेत्या नाहीत. त्या युएनएचआरसीच्या काळात सातत्याने भारतावर लेफ्ट–लिबरल टूलकिट […]
