ताज्या बातम्या मुंबई

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची राजकारणात एन्ट्री

X: @therajkaran बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी आज भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर आता पक्ष मोठी जबाबदारी देऊन त्या पक्षाच्या स्टार प्रचारक असू शकतील असं म्हटलं जातं आहे. भाजपमधील […]