सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्य?
नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सोमवारी मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरातून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. काय म्हणालं घटनापीठ…