महाराष्ट्र ताज्या बातम्या

Savarkar Smarak : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकच्या अध्यक्षपदी पुनश्च अरुण जोशी

मुंबई — मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी नागपूरस्थित अरुण जोशी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सलग १२ वर्षे त्यांनी हे अध्यक्षपद भूषविले असून, वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सावरकरभक्तांच्या एकमताने त्यांची पुनर्निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते जोशी यांनी पदभार स्वीकारला. या निवडीमुळे मुंबईसह महाराष्ट्र तसेच देश-विदेशातील सावरकरभक्तांमध्ये उत्साहाचे […]