MP Ashok Chavan addressing a campaign rally for BJP candidates in the Nanded–Waghala Municipal Corporation elections in Nanded on January 12, 2026. राष्ट्रीय ताज्या बातम्या

मराठा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचा तीन टप्प्यांचा ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन’

नवी दिल्ली : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या देशातील १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने तीन टप्प्यांचा सर्वसमावेशक ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन’ तयार केला आहे, अशी माहिती केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली. राज्यसभा सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ‘विशेष उल्लेख’ व प्रश्नाच्या माध्यमातून संसदेत हा विषय उपस्थित […]