BMC आणि SRA यांच्यातील सुमारे ३०० पुनर्विकास योजनांचा वाद, DCPR 33(10)-33(11), प्रीमियम सवलती, अधिकारक्षेत्र आणि मुंबई महापालिकेवरील संभाव्य महसुली परिणाम दर्शवणारे प्रातिनिधिक चित्र. ताज्या बातम्या महाराष्ट्र

SRAच्या ३०० योजनांवरून मुंबईत ‘महसूल महासंग्राम’….!

३३(१०)च्या सवलती मोकळ्या भूखंडांनाही…..? पालिकेचा SRAला थेट सवाल; कोट्यवधींच्या महसुलावर प्रश्नचिन्ह! महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंचे मंत्रालयाला पत्र; ‘३३(११)’च्या योजनांवरील अधिकार पालिकेकडे देण्याची मागणी मुंबई — मुंबईच्या जमिनीवरून मुंबई महापालिका विरुद्ध झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) असा नवा प्रशासकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. कारण SRAच्या सुमारे ३०० पुनर्विकास योजनांमध्ये प्रत्यक्ष झोपडपट्टी नसलेल्या किंवा रिकाम्या भूखंडांनाही झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी लागू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

फडणवीसांचा ‘नारी शक्ती’ फोकस: मुंबई महापालिकेला मिळणार पहिली महिला आयुक्त?

अश्विनी भिडे यांच्या नावाची जोरदार चर्चा; भूषण गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार पदाची शक्यतामुंबई  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनात महिला नेतृत्वाला सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला मुख्य सचिव मिळाल्या, तर राज्याच्या पोलीस दलाच्या सर्वोच्च पदावरही प्रथमच महिला अधिकारी विराजमान झाल्या. आता मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त […]