महाराष्ट्र ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये मॉलला भीषण आग, मंत्री अतुल सावे यांच्याकडून घटनास्थळी पाहणी

छत्रपती संभाजीनगर: चेलीपुरा भागातील महावीर घरसंसार या तीन मजली इमारतीला रात्री उशिरा भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेजारील दुकाने आणि घरे देखील आगीच्या झळांना सामोरे गेली आहेत. सुदैवाने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

म्हाडाच्या 56 वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची सभागृहात घोषणा

नागपूर म्हाडाच्या 56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन 1998 ते 2021 या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे 380.41 कोटींचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील 50 हजार सदनिकाधारांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, बृहन्मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतीतील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण – मंत्री अतुल सावे

Twitter : @therajkaran मुंबई महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे. लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण (New Housing Policy) जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी आज येथे दिली. नॅशनल रिअल इस्टेट […]