साडे 17 रूपयांच्या साडींन मतदारांचं मत परिवर्तन होत नाही ; बच्चू कडूंनी राणा दांपत्याला डिवचलं
मुंबई : अमरावती मतदारसंघात भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर प्रहारकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे .आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Vithoba Adsul)यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. आता बच्चू कडूंनी राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर जोरदार टीका केली आहे . […]