पाकिस्तान डायरी

माजीद ब्रिगेडने उडविले सुरक्षेचे धिंडवडे

X: @therajkaran गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या दोन हल्ल्यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुरते धिंडवडे काढले आहेत. पहिला हल्ला ग्वादर बंदर (Gwadar port) प्राधिकरणाच्या परिसरात झाला आणि दुसरा पीएनएस सिद्दीक या नौदल तळावर (PNS Siddique naval airbase). या दोन्ही हल्ल्यांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे बलुचिस्तान (Balochistan) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) संघटना. ग्वादर […]

पाकिस्तान डायरी

पाकिस्तान आपल्याच जाळ्यात

X: @therajkaran अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पाकटीका या प्रांतांमध्ये 18 मार्चला हवाई हल्ले करून पाकिस्तानने एकच खळबळ उडवून दिली. पाकिस्तानच्या उत्तर वजिरीस्तान भागात दहशतवादी हल्ला झाला. त्यात सात सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून हे हवाई हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानने केला. या हवाई हल्ल्यात आठ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, हा हल्ला तेहरीक-ए-तालिबान […]

पाकिस्तान डायरी

इस्लामी पक्षांची पीछेहाट

X: @therajkaran पाकिस्तानच्या राजकारणावर इस्लामी पक्षांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. हे इस्लामी पक्ष (Islamic political parties) म्हणजे इस्लाममधील तत्वांना अनुसरून चालणारे पक्ष होत. ते मुख्य प्रवाहात नाहीत. मात्र, त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (General elections in Pakistan) इस्लामी पक्षांना दारूण पराभव सहन करावा लागला. हे चांगले झाले की वाईट यावर आता […]