महाराष्ट्र

धुळ्यात चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांकडून अटक – विना परवाना भारतात घुसखोरी

धुळे : विना परवाना भारतात घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून ही कारवाई शहरातील न्यू शेरेपंजाब लॉज येथे करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. वैध कागदपत्रांशिवाय भारतात घुसखोरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, न्यू शेरेपंजाब लॉजच्या खोली क्रमांक १२२ मध्ये चार […]