ताज्या बातम्या राष्ट्रीय

आता अमित शाहांकडे प. बंगालची जबाबदारी, भाजपची जुनी कोअर कमिटी बरखास्त

नवी दिल्ली भाजपकडून पश्चिम बंगालमधील संघटनेत मोठा बदल केला जात आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून 2022 मधील 24 सदस्यांची कोअर समिती बरखास्त केली आहे. याऐवजी आता 14 सदस्य संख्या असलेली नवी कोअर कमिटी आणि 15 सदस्यांची निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली आहे. नव्या कोर कमिटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा समावेश […]