मुंबई ताज्या बातम्या

पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी बेस्टसह पालिका कर्मचारी – अभियंत्यांचे बेमुदत आंदोलन

मुंबई निवृत्त होऊन तीन – चार वर्षे उलटूनही सेवानिवृत्तीच्या लाभासोबत पेन्शन न मिळाल्याने महापालिका आणि बेस्टच्या कर्मचारी, कामगार आणि अभियंत्यांनी आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात महापालिका आणि बेस्टचे जवळ जवळ ५० कर्मचारी, कामगार आणि अभियंते सहभागी झाले आहेत. सर्व आंदोलनकर्ते हे तीन चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. निवृत्त होऊन सेवा निवृत्तीचा […]