राष्ट्रीय ताज्या बातम्या

Nationwide Strike: नवीन कामगार संहितांविरोधात देशव्यापी संप यशस्वी

बँक व विमा क्षेत्रातील कामकाज ठप्प; महाराष्ट्रात सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग मुंबई: केंद्र सरकारने विद्यमान २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरोधात तसेच कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी सार्वत्रिक संप यशस्वी ठरला. बँक व विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या संपात सहभाग नोंदवला. हा संप दहा केंद्रीय कामगार संघटनांच्या आवाहनावरून पुकारण्यात […]