गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी ‘भिवंडी सेल’ स्थापन करा – सपाचे आमदार रईस शेख यांची दरेकरांकडे मागणी
मुंबई — भिवंडी–निजामपूर महानगरपालिका हद्दीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर रखडलेला असल्याने या क्षेत्रासाठी ‘महाराष्ट्र स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण’मध्ये स्वतंत्र ‘भिवंडी सेल’ निर्माण करावा, अशी मागणी भिवंडी पूर्व मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदार व प्राधिकरणाध्यक्ष प्रवीण दरेकर यांना पत्राद्वारे केली. राज्यात सुमारे १ लाख १५ हजार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था असून त्यातील मोठा […]
